Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bestune Xiaomi : 1200 किमी रेंज आणि किंमत केवळ 3.5 लाख! आजच खरेदी करा Xiaomi ची ‘ही’ शानदार कार

बाजारात सध्या Xiaomi चे एक कार उपलब्ध आहे जिची रेंज तब्बल 1200 किमी असून किंमत 4 लाखांपेक्षा खूप कमी आहे.

0

Bestune Xiaomi : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बाजारात एक अशी कार जी एका चार्जवर 1200 किमी पर्यंत रेंज देते. जिची किमतही केवळ 3.5 लाख रुपये आहे. कंपनीने यात उत्तम फीचर्स दिले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

स्पर्धा

हे लक्षात घ्या की नवीन FAW Bestune Xiaoma mini EV ही लोकप्रिय Wuling Hongguang mini EV ला जोरदार टक्कर देईल. जी सध्या चीनमध्ये सर्वात जास्त विक्री करणारी मायक्रोकार आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 30,000 ते 50,000 युआन आहे जी अंदाजे ₹3.47 लाख ते ₹5.78 लाख इतकी आहे.

शांघाय ऑटो शोमध्ये सादर

यंदा एप्रिलमध्ये शांघाय ऑटो शोमध्ये सादर केलेली Bestune Xiaomi mini EV सुरुवातीला हार्डटॉप आणि परिवर्तनीय दोन्ही प्रकारांत पाहायला मिळाली आहे. काही काळासाठी केवळ हार्डटॉप आवृत्ती उपलब्ध असणार आहे. नवीन कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डॅशबोर्डवर आकर्षक ड्युअल-टोन थीम देण्यात आली आहे. या कारच्या मागील बाजूस मॅचिंग टेल लॅम्प आणि बंपरसह सातत्यपूर्ण डिझाइन थीम आहे.

1200 किलोमीटर रेंज

वास्तविक Bestune Xiaoma mini EV Xiaoma FME प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे, ज्यात EV आणि रेंज एक्स्टेन्डर मॉडेल्ससाठी समर्पित चेसिस यांचा समावेश आहे. FME प्लॅटफॉर्ममध्ये A1 आणि A2 असे दोन उप-प्लॅटफॉर्म असून जे विविध व्हीलबेससह वाहनांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केले आहेत.

किती आहे पॉवरट्रेन?

हे समजून घ्या मायक्रो-ईव्ही मागील एक्सलवर स्थित सिंगल 20 kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित असून कार लिथियम-आयरन फॉस्फेट (LFP) बॅटऱ्यांनी सुसज्ज असून जे गोशान आणि REPT मधून प्राप्त होते. अजूनही पॉवरट्रेनबद्दल जास्त माहिती अजूनहही समोर आली नाही. कारमध्ये ड्रायव्हर-साइड एअरबॅगचा समावेश असून त्यात 3-डोअर कॉन्फिगरेशन आहे. या कारची लांबी 3000 मिमी, उंची 1630 मिमी, रुंदी 1510 मिमी आणि व्हीलबेस 1,953 मिमी आहे.