Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

जबरदस्त ऑफर! अवघ्या 10 हजारात खरेदी करा Honda Shine 100; बुक करण्यापूर्वी फक्त करावा लागणार हे काम

ज्याचा तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट आणि दमदार मायलेज देणारी नवीन बाइक घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट फायनान्स प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

0

Honda Shine 100 : देशातील बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी असणारी बाइक  Honda Shine 100 तुम्ही खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला उत्तम मायलेज आणि शक्तीशाली इंजिनसह येणारी  Honda Shine 100 तुम्ही आता अवघ्या 10 हजारात घरी आणू शकतात.

होय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या बाजारात  Honda Shine 100 वर एक जबरदस्त फायनान्स प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट आणि दमदार मायलेज देणारी नवीन बाइक घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट फायनान्स प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

Honda Shine 100 फायनान्स प्लॅन

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आज भारतीय बाजारात Honda Shine 100 ची एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपयांपासुन सुरु होते आणि ऑन-रोडसाठी तुम्हाला 77,699 रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे फक्त 10000 रुपयांचे डाऊन पेमेंट देऊनही ही दमदार बाइक घरी घेऊन जाऊ शकता.

ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार ही बाइक खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट 10,000 रुपये असेल आणि तुम्ही त्यासाठी मासिक EMI देऊ शकत असाल, तर या आधारावर बँक 67,699 रुपयांचे कर्ज देऊ शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक 9.7  टक्के व्याज आकारेल.

Honda Shine 100 वर कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल. यानंतर तुमचे कर्ज सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी (कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने निर्धारित केलेला कालावधी) दरमहा रु. 2,175 चा मासिक EMI जमा करावा लागेल.

Honda Shine 100: इंजिन

Honda Shine 100 मध्ये, कंपनीने 98.98 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे 7.38 PS ची पॉवर आणि 8.05 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

Honda Shine 100:  मायलेज

मायलेजबद्दल, होंडाचा दावा आहे की या शाइनला 100 ते 65 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज मिळते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. यामुळे जर तुम्ही नवीन बाइक खरेदी कारण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात मस्त असणारी Honda Shine 100 बाइक सर्वात बेस्ट ठरू शकते.