Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Under 10 lakhs : फक्त दहा लाखांत मिळतात ह्या SUV ! दिवाळीच्या मुहूर्तावर करू शकता खरेदी

अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही उत्तम कार घरी आणून शकता. जाणून घ्या याबद्दल. दहा लाख बजेटमध्ये पुढील एसयूव्ही कार तुम्ही खरेदी करू शकता.  

0

Cars Under 10 lakhs : कमी बजेट मध्ये  आपली स्वतःची कार असावी हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटमुळे आपण कार खरेदी करू शकत नाही.

जर तुम्हाला सुद्धा या दिवाळीमध्ये नवीन कार घ्यायची असेल तर या एसयूव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील.

अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही उत्तम कार घरी आणून शकता. जाणून घ्या याबद्दल. दहा लाख बजेटमध्ये पुढील एसयूव्ही कार तुम्ही खरेदी करू शकता.

1) Hyundai Exter

बोल्ड लूक सह जबरदस्त इंजिन असणारी Hyundai Exter ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. दरम्यान, ही एक  लोकप्रिय SUV आहे. या कारमध्ये पॉवरफुल इंजिनसह उत्तम मायलेज सुद्धा मिळते.  दरम्यान, या कारची किंमत ही 6 लाख रुपये इतकी आहे.

2) Tata Punch

टाटा कंपनीच्या कार्स या सेफ्टी साठी अत्यंत उत्तम असतात. टाटा पंच ही बजेट सेगमेंट मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. दरम्यान, या कारला उत्तम इंजिन मिळणार असून, ही कार मायलेज सुद्धा उत्कृष्ट देते. दरम्यान, फक्त 6 लाखात तुम्ही ही कार घरी अनु शकता.

Maruti Suzuki Brezza
Maruti Suzuki Brezza

3) Maruti Suzuki Brezza 

मारुतीच्या कार या सर्वांच्या पसंतीच्या ठरतात. दरम्यान, मारुतीची ब्रेझा ही कार मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. दरम्यान, या एसयूव्हीमध्ये पॉवरफुल इंजिन असून या कारचे मायलेज सुद्धा उत्कृष्ठ आहे. दरम्यान, या कारची किंमत ही 8.29 लाख रुपये इतकी आहे.

Maruti Suzuki Ertiga
Maruti Suzuki Ertiga

4) Maruti Suzuki Ertiga 

मारुती सुझुकी एर्टिगा ही लोकप्रिय MPV आहे. दरम्यान, या एमपीव्हीला पॉवरफुल इंजिन तसेच जास्त मायलेज देण्यात आले आहे. तर ही कार तुम्ही 8.64 लाख रुपयांना घरी आणू शकता.

Nissan Magnite SUV
Nissan Magnite SUV

5) Nissan Magnite

निसान मॅग्नाइट ही एक मेडीयम साईझची एसयूव्ही आहे. दरम्यान, या कऱ्हे बजेट खूप कमी असून, या कारचे इंजिन हे एका उत्तम तंत्रज्ञानावर आधारित आहे. आहे. ही कार मायलेजच्या बाबतीमध्येही अग्रेसर आहे. दरम्यान, या कारची किंमत ही 6 लाख रुपये इतकी आहे.

6) Tata Naxon

टाटा नेक्सॉन ही टाटाची सर्वात सुरक्षित एसयूव्ही कार आहे. दरम्यान, या कारला 5 स्टार सुरक्षा रेटिंग सुद्धा मिळाली आहे. दरम्यान, पॉवरफुल इंजिनसह मायलेजसाठी सुद्धा ही कार उत्तम ठरते. दरम्यान, या कारची किंमत ही 8.10 लाख रुपये आहे.

फक्त दहा लाखाच्या बजेटमध्ये तुम्ही कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर वरील सर्व कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतील.