Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

2 लाखांच्या डिस्काउंटसह घरी आणा 6 एअरबॅग्ज अन् अप्रतिम फीचर्ससह येणारी ‘ही’ दमदार कार! जाणून घ्या खासियत। Citroen C5 Aircross

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक जबरदस्त कार घरी आणू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो जुलै 2023 मध्ये फ्रेंच ऑटोमेकर Citroën तिच्या लोकप्रिय एसयूव्ही कार C5 Aircross वर भन्नाट ऑफर देत आहे.

0

Citroen C5 Aircross : आज देशातील बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक मस्त मस्त कार्स उपलब्ध आहे. या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह बेस्ट मायलेज तसेच दमदार इंजिन देखील पाहायला मिळत आहे.

यातच जर तुम्ही देखील स्वत:साठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो 6 एअरबॅग्ज आणि अप्रतिम फीचर्ससह येणाऱ्या एका मस्त कारवर सध्या एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक जबरदस्त कार घरी आणू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो जुलै 2023 मध्ये फ्रेंच ऑटोमेकर Citroën तिच्या लोकप्रिय एसयूव्ही कार C5 Aircross वर भन्नाट ऑफर देत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो ही एक उत्तम लक्झरी एसयूव्ही आहे जी अनेक शक्तिशाली फीचर्सनी सुसज्ज आहे. या कारची किंमत 37.17 लाखांपासून सुरू होते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो कार निर्माता कंपनी या कारवर बंपर डिस्काउंट देत आहे.

Citroen C5 Aircross ऑफर

Citroën India त्‍याच्‍या फ्लॅगशिप क्रॉसओवर C5 Aircross वर 2 लाख रुपयांपर्यंत सवलत ऑफर देत आहे. या कारवरील ऑफर 31 जुलै 2023 पर्यंत वैध आहे, तसेच ही ऑफर 2022 नंतर तयार केलेल्या मॉडेल्सवर आहे. या लाभाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

Citroen C5 एअरक्रॉस व्हेरियंट, इंजिन आणि गिअरबॉक्सेस

या कारमध्ये फुल लोडेड शाइन व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर ते सिंगल फुल लोडेड शान इन व्हेरियंटमध्ये येते. त्याच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिनसह येते, जे 174bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करते.

हे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार भारतीय बाजारपेठेतील Hyundai Tucson, Jeep Compass, Skoda Kushaq आणि Volkswagen Tigun यांच्याशी स्पर्धा करते.