Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Electric Scooter : होंडाची अनोखी इलेक्ट्रिक स्कूटर ! वजन फक्त 19 किलो, हातात बॅगेसारखी कुठेही घेऊन जात येणार; किंमत फक्त…

0

Electric Scooter : होंडाची अनोखी इलेक्ट्रिक स्कूटर ! वजन फक्त 19 किलो, हातात बॅगेसारखी कुठेही घेऊन जात येणार; किंमत फक्त…
ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन फक्त 19 किलो आहे. तुम्ही ही कुठेही घेऊन जाऊ शकता.

 

ही इलेक्ट्रिक स्कूटर वजनाच्या बाबतीतही खूप हलकी आहे. याचे नाव मोटोकॉम्पॅक्टो इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तुम्ही ही स्कूटर बागेसारखी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अगदी सहज घेऊन जाऊ शकता.

जर तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबाबत विचार केला तर ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 19 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी या स्कूटरला एकूण 3 ते 4 तास लागतात. जाणून घ्या याबाबद्दल इतर माहिती…

फोल्ड करता येते

या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की तुम्ही ती कधीही फोल्ड करू शकता आणि गरज पडल्यास ती एखाद्या ब्रीफकेससारखी बनवू शकता. त्याला साइड स्टँड, फूटपेग, हँडलबार आणि नेहमीच्या स्कूटरप्रमाणे खुली सीट मिळते.

बॅटरी पॅक

स्कूटरला पॉवर देण्यासाठी, यात 490-वॅटचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 16Nm टॉर्क जनरेट करतो. त्याचा टॉप स्पीड 24 किलोमीटर प्रति तास आहे. यासाठी तुम्हाला परवाना आणि नोंदणी करण्याची गरज नाही.

एका चार्जवर किती रेंज?

रेंजबाबत होंडाचे म्हणणे आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 19 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. ते पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण 3 ते 4 तास लागतात. तुम्ही ते 15-amp चार्जरसह कुठेही चार्ज करू शकता.

वजन फक्त 19 किलो

ही इलेक्ट्रिक स्कूटर वजनाच्या बाबतीतही खूप हलकी आहे. त्याचे वजन 19 किलो आहे. मोटोकॉम्पॅक्टो इलेक्ट्रिक स्कूटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज नेता येते. रस्त्याने बाहेर काढले तर सर्वांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. अशा प्रकारे कमी बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी ही तुमच्यासाठी एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर आहे.