Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

काय सांगता! देशाची सर्वात लोकप्रिय सेडान कार मारुती डिझायर मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात ; जाणून घ्या तपशील । Maruti Dzire

तुमच्यासाठी आम्ही आज देशातील सर्वात जास्त विक्री होणारी आणि लोकप्रिय असणारी सेडान कारची माहिती घेऊ आलो आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट सेडान कार तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात

0

Maruti Dzire : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन  सेडान कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज देशातील सर्वात जास्त विक्री होणारी आणि लोकप्रिय असणारी सेडान कारची माहिती घेऊ आलो आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट सेडान कार तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो मारुती सुझुकीची लोकप्रिय सेडान कार Maruti Dzire सध्या बाजारात उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे धुमाकूळ घालत आहे. या कारमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक फीचर्स तसेच  पॉवरफुल इंजिन मिळत असल्याने ही कार सध्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे.

या कारचे मायलेजही जबरदस्त आहे. बाजारात अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा जास्त सेडान आहेत. पण मारुती डिझायरची जागा वेगळी आहे. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये प्रीमियम सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या रिपोर्टमध्ये तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती मिळेल.

Maruti Dzire  इंजिन तपशील

कंपनीने ही प्रीमियम सेडान चार ट्रिममध्ये लॉन्च केली आहे: LXi, VXi, ZXi आणि ZXi+. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळेल. जे जास्तीत जास्त 90PS ची पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क बनवते. यामध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्यायही दिला आहे. त्याच्या CNG व्हेरियंटच्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ते 77PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क बनवते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

Maruti Dzire  मायलेज आणि किंमत तपशील

या कारचे मायलेज व्हेरियंटनुसार बदलते. 1.2L MT 22.41 kmpl, 1.2L AMT 22.61kmpl आणि CNG MT 31.12 km/kg रिटर्न देते. ही कार अनेक उत्तम फीचर्स आणि सुरक्षिततेसह येते. ही कार 6.44 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत बाजारात आली आहे. कंपनीने त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.31 लाख रुपये ठेवली आहे.