Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

अप्रतिम ऑफर! 7 लाख किमतीची मारुतीची ‘ही’ मस्त कार खरेदी करा फक्त 50 हजारात, देते 30 किमी मायलेज।Maruti Suzuki Baleno

तुमच्यासाठी मस्त फीचर्स आणि भन्नाट मायलेजसह येणारी हॅचबॅक कार अवघ्या 50 हजारात घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कारबद्दल सविस्तर माहिती.

0

Maruti Suzuki Baleno:  जर तुम्ही नवीन हॅचबॅक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशाची लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकीच्या एका मस्त हॅचबॅक कारवर भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी मस्त फीचर्स आणि भन्नाट मायलेजसह येणारी हॅचबॅक कार अवघ्या 50 हजारात घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कारबद्दल सविस्तर माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी Maruti Suzuki Baleno एक आहे. ही कार CNG मध्ये 30.61km/kg इतका मायलेज देते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत  6.61 लाखांपासून सुरु होते.

सध्या या कारवर एक जबरदस्त फायनान्स प्लॅन जाहीर करण्यात आला आहे ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी अवघ्या 50 हजारात ही मस्त हॅचबॅक कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट फायनान्स प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti Suzuki Baleno फायनान्स प्लॅन

50,000 रुपये डाउन पेमेंट भरून तुम्ही ही कार तुमच्या घरी नेऊ शकता. या कर्ज योजनेसाठी, तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी 15,721 हजार रुपये प्रति महिना हप्ता भरावा लागेल. डाउन पेमेंट बदलून मासिक हप्ता बदलला जाऊ शकतो. या कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्हाला जवळच्या शोरूमला भेट द्यावी लागेल.

Maruti Suzuki Baleno  इंजिन

मारुती बलेनो 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. यामुळे ते रस्त्यावर हाय स्पीड परफॉर्मन्स देते. ही  कार 1197 cc चे इंजिन देते. हे इंजिन 76.43 ते 88.5 Bhp ची हाय पावर  निर्माण करते. ही एक लाँग रूट हाय परफॉर्मन्स कार आहे.

Maruti Suzuki Baleno बूट स्पेस  

कारमध्ये अधिक सामान ठेवण्यासाठी 318 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये मोठी 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. मारुती बलेनो सीएनजीला 55 लिटरची इंधन टाकी मिळते. बाजारात ही कार Hyundai i20, Tata Altroz, Citroen C3 आणि Toyota Glanza या कारशी स्पर्धा करते.

Maruti Suzuki Baleno सेफ्टी फीचर्स

मारुती बलेनोमध्ये सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग आहेत. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX अँकरेज, मागील पार्किंग सेन्सर्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी अड्वान्स फीचर्स देखील यात आहेत.

Maruti Suzuki Baleno  मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही उपलब्ध आहेत

यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मिळतात. ही डॅशिंग कार 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. कारमध्ये हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि कीलेस एंट्री सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. कारचे पेट्रोल व्हर्जन 22.35 ते 22.94 kmpl मायलेज देते.

Maruti Suzuki Baleno दोन लाख युनिट्सची विक्री झाली

गेल्या वर्षी मारुती बलेनोच्या एकूण दोन लाख युनिट्सची विक्री झाली होती. त्याचे टॉप मॉडेल 9.88 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये येते. त्याचे चार ट्रिम सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा बाजारात येतात. कंपनी यामध्ये सहा मोनोटोन नेक्सा ब्लू, पर्ल आर्क्टिक व्हाइट, ग्रॅंड्युअर ग्रे, स्प्लिंडिड सिल्व्हर, ऑप्युलंट रेड, लक्स बेज रंग पर्याय ऑफर करते.