Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

अवघ्या 5.53 लाखांमध्ये खरेदी करा मारुतीची ‘ही’ सुपरहिट 7 सीटर कार; सेफ्टीमध्ये आहे सर्वात बेस्ट, पहा फोटो।Maruti Suzuki Eeco

या लेखात आम्ही एका मस्त आणि बेस्ट 7 सीटर कारची माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये मारुती सुझुकीची लोकप्रिय  7 सीटर कार घरी आणू शकतात. 

0

Maruti Suzuki Eeco :  जर तुम्ही स्वस्तात मस्त  7 सीटर कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या लेखात आम्ही एका मस्त आणि बेस्ट 7 सीटर कारची माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये मारुती सुझुकीची लोकप्रिय  7 सीटर कार घरी आणू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीची सुझुकीची ही लोकप्रिय 7 सीटर कार दरमहा विक्री होणाऱ्या टॉप 10 कार्समध्ये नेहमीची असते. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट  7 सीटर कारबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आम्ही या लेखात तुम्हाला मारुतीची लोकप्रिय कार Maruti Suzuki Eeco बद्दल माहिती देत आहोत. जी सध्या भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात Maruti Suzuki Eeco 5 आणि 7 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध आहे. Maruti Suzuki Eeco बाजारात जबरदस्त सेफ्टी फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे.

Maruti Suzuki Eeco ची किंमत 5 ईटर मॉडेलसाठी रु. 5.22 लाख पासून सुरू होते परंतु 7 सीटर मॉडेलसाठी, सुरुवातीची किंमत रु. 5.53 लाख (एक्स-शोरूम) आहे. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त, आपण रुग्णवाहिका आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी याचा वापर करू शकता आणि दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

Maruti Suzuki Eeco पॉवर आणि मायलेज

Maruti Suzuki Eeco मध्ये 1.2L Advanced K-Series Dual Jet, Dual VVT इंजिन आहे. जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते नवीन Eeco पेट्रोल व्हर्जनवर 25% अधिक मायलेज देईल तर Eeco S-CNG ला 29% अधिक मायलेज मिळेल. मायलेजच्या बाबतीत Eeco पेट्रोल तुम्हाला 20.20 km/l चे मायलेज देते तर Eeco CNG तुम्हाला 27.05 किमी/किलो मायलेज देते.

Maruti Suzuki Eeco सेफ्टी फीचर्स

सुरक्षेसाठी Maruti Suzuki Eeco मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, स्लाइडिंग डोर, इमोबिलायझर, इल्युमिनेटेड हॅझर्ड स्विच, चाइल्ड लॉक आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स आहेत. ही सर्व फीचर्स सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.