Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

भन्नाट संधी! Fortuner आणि Innova ला टक्कर देणारी ‘ही’ जबरदस्त कार मिळत आहे फक्त 97 हजारात; असा घ्या फायदा। MG Gloster Blackstorm

या दोन्ही कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स तसेच बेस्ट मायलेज देखील पाहायला मिळतो मात्र आता एसयूव्ही कार सेगमेंटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  एमजीने मोठा धमाका करत नवीन एसयूव्ही कार  MG Gloster Blackstorm सादर केली आहे.

0

MG Gloster Blackstorm :  आज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या मनावर Fortuner आणि Innova राज्य करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात Fortuner आणि Innova ला तुफान मागणी आहे.

या दोन्ही कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स तसेच बेस्ट मायलेज देखील पाहायला मिळतो मात्र आता एसयूव्ही कार सेगमेंटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  एमजीने मोठा धमाका करत नवीन एसयूव्ही कार  MG Gloster Blackstorm सादर केली आहे. ज्याची सध्या बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

Fortuner आणि Innova ला बाजारात टक्कर देण्यासाठी एमजीने या कारमध्ये 1996 सीसीचे शक्तिशाली इंजिन दिले आहे. हे शक्तिशाली इंजिन एका क्षणात 212.55 bhp पॉवर आणि हाय स्पीड  निर्माण करते. खास गोष्ट म्हणजे ही 4 व्हील ड्राईव्ह कार आहे.

MG Gloster Blackstorm मायलेज

MG Gloster Blackstorm 12.04 kmpl चा  हाय मायलेज देते. ही डिझेल कार 6 सीटिंगसह येते. माहितीनुसार या कारची एक्स-शोरूम 43.08 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार मेटल ब्लॅक आणि मेटल अॅश या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एमजी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देते, ज्यामुळे राइडरला लांबच्या मार्गावर गाडी चालवणे कमी त्रासदायक ठरते. ही आकर्षक SUV 4000 rpm वर 478.5 Nm ची पीक पॉवर निर्माण करते. बाजारात ही कार टोयोटा फॉर्च्युनर, जीप मेरिडियन आणि इनोव्हा या कारशी स्पर्धा करते.

MG Gloster Blackstorm फीचर्स

एमजी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्ममध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, टच स्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील, फॉग लाइट्स – फ्रंट, फॉग लाइट्स – मागील, पॉवर विंडो रिअर सारखी फीचर्स आहेत. कंपनीच्या या डॅशिंग एसयूव्हीमध्ये सर्व अत्याधुनिक फीचर्स आहेत. ही एक 8-स्पीड कार आहे, ज्याला टॅन रंगाची सीट,ब्लॅक, बेज आणि टॅनसह तीन-टोन कलर फिनिश केबिन मिळते.

MG Gloster Blackstorm किंमत

तुम्ही ही कार फक्त 5,11,000 रुपये देऊन खरेदी करू शकता तुम्ही ही कार फक्त 5,11,000 लाख रुपये देऊन खरेदी करू शकता. या कर्ज योजनेमध्ये, तुम्हाला पाच वर्षांसाठी केवळ 9.8 टक्के व्याजदराने दरमहा 97,184 रुपये हप्ता भरावा लागेल.

हे जाणून घ्या कि डाउन पेमेंट आणि कर्ज योजनेचा कालावधी बदलून मासिक हप्ता बदलणे शक्य आहे. या कर्ज योजनेच्या अधिक तपशीलांसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एमजी डीलरशिपला भेट देण्याची आवश्यकता आहे.