Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Baleno चं टेन्शन वाढलं! 25 किमी मायलेजसह बाजारात आली ‘ही’ शानदार कार; किंमत आहे फक्त..। Tata Altroz ​​CNG

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ही कार बाजारात मारुती सुझुकीची  लोकप्रिय कार  Maruti Suzuki Baleno ला टक्कर देणार आहे. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि सर्वात भारी सीएनजी कारबद्दल संपूर्ण माहिती.

0

Tata Altroz ​​CNG : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन सीएनजी कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात लोकप्रिय  ऑटो कंपनी टाटा मोटर्सने अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एक जबरदस्त सीएनजी कार लाँच केली आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ही कार बाजारात मारुती सुझुकीची  लोकप्रिय कार  Maruti Suzuki Baleno ला टक्कर देणार आहे. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि सर्वात भारी सीएनजी कारबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने  आपली नवीन आणि स्वस्तात मस्त सीएनजी कार Tata Altroz CNG लाँच केली होती. ही कार सध्या बाजारात धुमाकूळ घालत असून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. हे जाणून घ्या ही कार भारतीय बाजारात 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह उपलब्ध आहे. चला मग जाणून घेऊया Tata Altroz CNG बद्दल सविस्तर माहिती.

Tata Altroz CNG डिझाइन

कंपनीने Tata Altroz CNG  चे डिझाईन पेट्रोल मॉडेलप्रमाणे दिले आहे. यात फक्त ‘iCNG’ बॅजिंग आणि CNG विशिष्ट बदल होतात. यासोबतच कंपनीने या कारमध्ये ड्युअल सीएनजी सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यात दोन सीएनजी सिलिंडर देण्यात आले आहेत. ग्राहकांना त्यात अधिक बूट स्पेस मिळेल अशा पद्धतीने ते ठेवण्यात आले आहेत.

Tata Altroz CNG  इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 88 PS ची कमाल पॉवर आणि 115 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, CNG मोडमध्ये, हे इंजिन 73.5 PS कमाल पॉवर आणि 103 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे CNG वर 25 kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.

Tata Altroz CNG फीचर्स

या कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर  कंपनीने टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ऑटो वायपर्स सारखे फीचर्स फीचर्स दिले आहेत.

Tata Altroz CNG किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.55 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, ते सुमारे 10.55 लाख रुपयांपर्यंत जाते. यामुळे जर तुम्ही नवीन आणि स्वस्तात मस्त सीएनजी कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी Tata Altroz CNG सर्वात बेस्ट पर्याय सिद्ध होऊ शकते.

tata altroz cng